यशस्वी होण्यासाठी लागणारे १२ मूलमंत्र. Part 2 (The Key🔑To Success ).
Website यशस्वी होण्यासाठी लागणारे १२ मूलमंत्र. Part 2 (The Key🔑To Success ). नमस्कार, 🙏 मागच्या भागात आपण यशस्वी होण्यासाठी लागणारे ७ मूलमंत्र बघितलेत . चला, तर जाणून घेऊयात आता बाकीचे मूलमंत्र तुम्हाला आयुष्यात नक्की काय करायचे आहे ते कळत नाही आहे का ? आपल्याला अपयश आले तर ,अशी भीती वाटते का? जर, या प्रश्नांची उत्तरे "हो" असतील तर माझा हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत नक्की वाचा .🙏 तुम्हाला या प्रश्नांची उत्तरे नक्कीच मिळतील. नमस्कार ,मी नेहल शिंदे. Nesa Certified Career Analyst. Founder of Nesa Learning Solution LLP. With 20 years experience in education field. मला ,येत्या 3 वर्षात 50 हजार विद्यार्थ्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल करून त्यांना त्यांच्या करिअरला दिशा व ध्येयाकडे वाटचाल करण्यासाठी मदत करायची आहे. यशस्वी होण्यासाठी लागणारा पुढचा मूलमंत्र ८.आव्हाने स्वीकारा आव्हाने स्वीकारा. चिंता, भीती ,राग यावर मात करा. यश हवे असेल तर कम्फर्ट झोनमधून बाहेर...