How to choose the right career?( योग्य करिअर कसे निवडावे ?) part 1



 योग्य करिअर कसे निवडावे ?

 तुम्हाला आनंदी आणि यशस्वी करिअर करायचे आहे का ?आपल्याला काय करावे हे  कळत नाही आहे  का ?

 स्वतःमधील सुप्त गुण व कमकुवत बाजू तसेच तुमच्यातील सामर्थ्य तुम्हाला माहित आहेत  का?

 कुठल्या क्षेत्रात तुम्हांला यश मिळू शकते?

 तुम्हाला तुमची आवड काय आहे ?

 तुमची बौद्धिक भावनिक व काल्पनिक क्षमता काय आहे? 

 तसेच तुमची शिकण्याची पद्धत (learning Style) काय आहे?

 या वरील सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊन यशस्वी आयुष्य जगायचे आहे का ?

जर, या प्रश्नांची उत्तरे "हो" असतील तर माझा हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत नक्की वाचा .🙏तुम्हाला या प्रश्नांची उत्तरे नक्कीच मिळतील.


नमस्कार ,मी नेहल शिंदे.

Certified Career Analyst, 

Founder of Nesa Learning Solution LLP.

With 20  years experience in educational field. 

 मला ,येत्या 5 वर्षात 50 हजार विद्यार्थ्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल करून त्यांना त्यांच्या करिअरला दिशा व ध्येयाकडे वाटचाल करण्यासाठी मदत करायची आहे.

जीवनात उपयोगी पडणारे कोणतेही कौशल्य हे जीवनकौशल् (Life Skills) समजले जाऊ शकते.

शिक्षण हे अधिक महत्त्वाचे आहेच  पण कौशल्य ही सर्वात महत्त्वाची असतात.

या जगातील आपल्याला  न कळलेली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपले  'आपणच'.

EconomicsTimes च्या मते फक्त 20 टक्के लोकांनाच जॉब मध्ये समाधान मिळाले आहे बाकीच्यांना आपण आयुष्यात काय करत आहोत याची जाणीवच नाहीआहे .

  Working and Not working Employer:-

 नुसतेच करियर असून उपयोग होत नाही योग्य करिअरची निवड कशी करायची ते महत्त्वाचे असते.

 सर्वांनाच डॉक्टर ,इंजिनीयर ,ऑफिसर ,क्रिकेटर बनायचे असते. आयुष्यात करियर निवडताना Lack of clarity, Family 👪 Pressure and Wrong career decisions  घेतल्यामुळे   करिअरमध्ये चुकीचा निर्णय घेतला जातो. त्यासाठी Career Counselling ची गरज भासते.



What Is Career Counselling?

करिअर समुपदेशन ही दहावीनंतर  आणि बारावी व पदवीनंतर योग्य करियर निवडण्यासाठी तसेच सल्ला, पाठिंबा आणि मार्गदर्शन देण्याची प्रक्रिया आहे.

समुपदेशनाबद्दल अधिक जाणून घ्या

आपली मुलं हे डॉक्टर, इंजिनियर, प्रशासकीय अधिकारी किंवा यशस्वी खेळाडू व्हावीत असे प्रत्येक पालकांचे स्वप्न असते .आणि त्यासाठी ते प्रयत्नशीलही असतात. पालकांच्या अपेक्षा व मुलांची गुणवत्ता यांची सांगड न घातल्यामुळे मुलांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.




असे हे मुलांचे करिअर निवडताना पालकांनी एका मार्गदर्शकाची भूमिका करायला हवी .त्यासाठी त्यांना योग्य सल्लागाराची आवश्यकता असते.

योग्य सल्लागार आपल्याला कारकीर्दीचे विविध पर्याय, त्यांची व्याप्ती, महाविद्यालये आणि संधी शोधू देतात आणि योग्य करियरची निवड करण्यास मदत करतात. 

 Career Analysis बद्दल अधिक जाणून घेवूयात. हे Career Analysis आपल्याला सर्वात योग्य आणि योग्य-माहितीसाठी करिअरचे निर्णय घेण्यात मदत करते.

करिअर असेसमेंट्स म्हणजे काय?

करिअर असेसमेंट ही एक चाचणी आहे ज्यासाठी आपल्या योग्य career ची दिशा कोणती व आपली  सामर्थ्य, योग्यता आणि कौशल्ये कुठे आहेत हे समजून घेण्यासाठी डिझाइन केलेली एक चाचणी आहे.


         

 https://nesalearning.com   (Please visit this website for details)

psychometric CAREER ASSESSMENTS  ही एक online career चाचणी ही शास्त्रीय रिपोर्ट्स वर आधारित आहे. जी आपल्याला व्यक्तिमत्त्व, योग्यता, Interest ,learning style and career च्या Top choice काय असतील ह्याचे मार्गदर्शन करते.

 ज्यात आपल्याला उच्च करियरचे पर्याय सुचविले जातात. इतकेच नव्हे तर आपणास  आपल्या योजना काय हव्यात ते सांगतात. 30 pagesचा  अहवालातच तज्ञ मार्गदर्शन मिळेल जेणेकरुन आपण आपल्या कारकीर्दीची उद्दीष्टे गाठण्यासाठी पहिले पाऊल टाकू शकता. 

करिअर मार्गदर्शन काय आहे?

करिअर मार्गदर्शन ही अशी प्रक्रिया आहे जेथे करिअर मार्गदर्शक आपल्या करियरच्या विकासासाठी आणि करियरच्या यशस्वीतेच्या मार्गात मदत करते. 

करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी व्यापक प्रयत्न करावे लागतात. अनुभवी मार्गदर्शना मुळे करिअर ला योग्य दिशा मिळू शकते. 

 योग्य चाचणीनंतर Career Action Plan आणि Career Growth Pathways  तयार करुन आपल्यास दिले जातात. योग्य निर्णय देतात आणि स्वतःविषयी सखोल माहिती देणारा 30 पानांचा रिपोर्ट तयार केला जातो.

असे Career Counselling  आपल्या कारकीर्दीत खूप पुढे जाण्यास नक्कीच मदत करेल!

करिअर मार्गदर्शनाबद्दल अधिक जाणून घेवूयात. 

मुलामध्ये  शक्तिशाली कौशल्य कोणती आहेत?

मुलांची passion काय आहे?

मुलांमध्ये  Inborn Talent कोणते आहे?

मुलाची Personality and Intrest काय आहेत?

मुलाची विचार करण्याची पद्धत काय आहे?

मुलाचा IQ, EQ, AQ,  व CQ,SQ किती आहेत? म्हणजेच तुमची बौद्धिक, भावनिक, काल्पनिक, क्षमता काय आहे? कोणत्या क्षेत्रात करिअर केल्यास यश लवकर मिळेल. ?




तुमच्या मुलांचे SWOT analysis म्हणजे काय ते जाणून घ्यायचे आहे का?



स्वतः मधील सुप्त गुण, जमेच्या बाजू (Strength) ओळखणे. व  त्याला अनुसरून काम करण्याची किंवा निर्णय घेण्याची क्षमता.तुमच्या जमेच्या बाजू (strength) काय आहेत आणि त्याचा वापर करून आयुष्यात संधी निर्माण करून यश कसे मिळवावे?

 आपल्या कमकुवत बाजूसाठी (Weakness) इतर लोकांची मदत घेण्याची गरज . तुमच्यातील कमकुवत बाजू कोणत्या आणि त्यामुळे होणारा त्रास टाळण्यासाठी काय करावे.?  

 प्रत्येक व्यक्ती हा युनिक असून, प्रत्येकामध्ये त्याचे सामर्थ (Potential), आणि आनंद ठासून भरलेला आहे. जर त्याने ते ओळखले आणि त्याला अनुसरून आयुष्य जगण्यास सुरवात केली तर प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या आयुष्यात चमत्कार घडवून, सुखी आणि यशस्वी आयुष्य जगू शकतो.

तसेच त्याला येणारे धोके (Threats) ओळखता येतात.


मुलांची Learning Styles Visually, Auditory व Kinaesthetic या पैकी कोणती आहेत. तुमची शिकण्याची पद्धत काय आहे? 



 

तुमच्यातील सुप्त गुण कोणते आणि त्याचा वापर करून ध्येय कसे गाठावे. 

 कुठल्या क्षेत्रात तुम्हाला यश मिळू  शकते.तुमची निर्णय घेण्याची योग्य पद्धत काय आहे? 

तुम्हाला काय मोटिवेट करू शकते?

वरील प्रश्नाची उत्तरे जाणून घेत आनंदी आणि यशस्वी आयुष्य कसे जगावे.?

तुमच्या रिपोर्ट वर आधारित सखोल मार्गदर्शन, तसेच (Online  Analysis च्या माध्यमातून) कांउसलिंग करताना 👉🏻तुम्हाला व्यक्तिगत  फायदा कसा होऊ शकतो ते जाणून घेण्यासाठी आजच आमच्या काउन्सेलर ला संपर्क करा. 

 College ची admission घेतांना आपण विषय आणि ब्रांच निवडतो.  यातून आपली करियर ची दिशा ठरते. पण हे ठरविताना खरंच आपण विद्यार्थ्यांची आवड, कल आणि  बुद्धिमत्ता याचा सर्वांगीण विचार करून निर्णय घेतो का ?हे  निर्णय विद्यार्थ्यांच्या पुढील व्यावसायिक आयुष्याचे नुकसान करू शकतात मग यावर उपाय काय?

 स्वतः ची ओळख (know yourself)- माझी आवड, माझा कल काय ? माझं व्यक्तिमत्व कसे आहे ?



 Right करीअर ऑप्शन  काय?ते  करिअर ऑप्शन माझ्या व्यक्तिमत्वाला सूट होतात का ? त्यात कोण कोणते पर्याय आहेत ? ते कुठे आहेत? खर्च आणि कालावधीं किती?

 कुठंले कॉलेज उपलब्ध आहेत. त्यांची admission process,fees, इ. माहिती ?

 स्वतःची क्षमता ओळखा - पालक नेहमी एक  प्रश्न विचारतात की Scop काय असेल एखाद्या करिअरला?      

 केव्हातरी असे होते की पाल्याने निवडलेला मार्ग चुकतो आणि त्याला यश येत नाही. अशावेळी stream change करून योग्य दिशा कोणती व कशी निवडावी ?

अडचणीत, संभ्रमात असलेल्या मुलांनी आणि पालकांनी अगदी जरूर Career Counselling ची मदत घ्यावी असे मी मनापासून सांगेन. 

#career #careercounselling 

अधिक माहिती साठी ,

Team Nesa,

https://nesalearning.com 


Place :-Goregaon West Mumbai                                   

   


 

Comments

Popular posts from this blog

१. गंभीर विचार (Critical Thinking)आयुष्य बदलणारी १५ कौशल्ये

7 Tips for Career Success

2.कल्पनाशक्ती:-( Creative Thinking )आयुष्य बदलणारी १५ कौशल्ये Part 1