How to choose the right career?( योग्य करिअर कसे निवडावे ?) part 1
योग्य करिअर कसे निवडावे ? तुम्हाला आनंदी आणि यशस्वी करिअर करायचे आहे का ? आपल्याला काय करावे हे कळत नाही आहे का ? स्वतःमधील सुप्त गुण व कमकुवत बाजू तसेच तुमच्यातील सामर्थ्य तुम्हाला माहित आहेत का? कुठल्या क्षेत्रात तुम्हांला यश मिळू शकते? तुम्हाला तुमची आवड काय आहे ? तुमची बौद्धिक भावनिक व काल्पनिक क्षमता काय आहे? तसेच तुमची शिकण्याची पद्धत (learning Style) काय आहे? या वरील सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊन यशस्वी आयुष्य जगायचे आहे का ? जर, या प्रश्नांची उत्तरे "हो" असतील तर माझा हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत नक्की वाचा .🙏तुम्हाला या प्रश्नांची उत्तरे नक्कीच मिळतील. नमस्कार ,मी नेहल शिंदे. Certified Career Analyst, Founder of Nesa Learning Solution LLP. With 20 years experience in educational field. मला ,येत्या 5 वर्षात 50 हजार विद्यार्थ्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल करून त्यांना त्यांच्या करिअरला दिशा व ध्येयाकडे वाटचाल करण्यासाठी मदत करायची आहे. जीवनात उपयोगी पडणारे कोणतेही कौशल्य हे जीवनकौश...