Posts

Showing posts from June, 2020

मानसिकरीत्या *संघर्षातून मार्ग‌‌‌ काढून जीवन कसे करालआनंदी*

Image
नमस्कार मैत्रीणींनो🙏, मानसिकरीत्या *संघर्षातून मार्ग‌‌‌ काढून जीवन कसे कराल आनंदी* नमस्कार, 🙏 तुम्हाला अपयशाची भीती वाटते आहे का ? तुम्हाला मानसिकरीत्या ,संघर्षातून मार्ग‌‌‌ काढून जीवन कसे आनंदी करायचे आहे हे माहीती आहे का?  तुम्हाला स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण करायचा आहे का?  तुम्हाला आयुष्यात नक्की काय करायचे आहे ते कळत नाही आहे का ? जर, या प्रश्नांची उत्तरे "हो" असतील तर माझा हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत नक्की वाचा .🙏 तुम्हाला या प्रश्नांची उत्तरे नक्कीच मिळतील.  नमस्कार ,मी नेहल शिंदे. Nesa career Growth Expert.   Founder of Nesa Learning Solution LLP. With 20  years experience in education field.     मला ,येत्या 3 वर्षात तीन हजार विद्यार्थ्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल करून त्यांना  त्यांच्या करिअरला दिशा व ध्येयाकडे वाटचाल करण्यासाठी मदत करायची आहे. चला, तर जाणून घेऊयात . आपले जीवन हे अत्यंत संघर्षमय आहे. अगदी जन्माला आल्यापासून ते मृत्यूपर्यंत आपल्या जीवनात सातत्याने काही ना काही संघर्ष चालू असतो. संघर्षांमुळे जीव...