आयुष्य बदलणारी १५ कौशल्ये, खास विद्यार्थ्यांसाठी part 1
आयुष्य बदलणारी १५ कौशल्ये,खास विद्यार्थ्यांसाठी part 1
आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये विद्यार्थी व पालक गोंधळून गेलेले आहेत.
त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना स्वतःची क्षमता विकसित होण्यास बरेच अडसर निर्माण होत आहेत.
तर अश्या ह्या ,
खऱ्या जगासाठी शालेय विद्यार्थी तयार आहेत का ?
हे शालेय शिक्षण या वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी त्याला मदत करते आहे का ?
त्यांचा संपूर्ण वेळ अभ्यासातच वाया जातो आहे का?
तो नोकरीच्या ठिकाणी प्रवेश करायला तयार आहे का?
असे अजिबात नाही आहे! तर प्रत्येक व्यक्तिमत्वाचे काही पैलू असतात.' जीवनात उपयोगी पडणारे कोणतेही कौशल्य हे जीवनकौशल्य (Life Skills )समजले जाऊ शकते.
शिक्षण हे अधिक महत्त्वाचे आहेच पण कौशल्य ही सर्वात महत्त्वाची असतात.
तर विद्यार्थ्यांमध्ये अश्या जीवन कौशल्य विकासाची गरज का आहे?
आजच्या आधुनिक युगात विद्यार्थ्यांना प्रभावीपणे जीवन जगण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांना दैनंदिन आव्हाने व कामाची अंमलबजावणी करण्यासाठी. तसेच त्यांना भविष्याची तयारी करण्यासाठी व त्यांचा अभ्यास अधिक प्रभावीपणे व कार्यक्षमतेने होण्यासाठी ,कौशल्य विकासाची आवश्यकता आहे .
यशस्वी जीवन जगण्यासाठी विचारपूर्वक शिक्षणाची, प्रशिक्षणाची व कौशल्य विकसनाची अत्यंत गरज आहे. तसेच ह्या जीवन कौशल्यांमुळे जीवन जास्तीत जास्त कार्यक्षमपणे व यशस्वीपणे जगता येवू शकेल.
या आव्हानात्मक कामाच्या ठिकाणी , स्वतःला विकसित करण्यासाठी त्याला कशाची आवश्यकता आहे हे जाणून घेऊया!.
१ .गंभीर विचार (Critical Thinking)
२. कल्पनाशक्ती:-( Creative Thinking )
अभ्यासक्रमासह कल्पनाशक्ती आणि जिज्ञासा , विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण होण्यास मदत करते आणि नवीन गोष्टी शिकण्यास प्रोत्साहित करते. तसेच भावनिक आणि सामाजिक कौशल्य सुधारण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. जे शिकले त्याबद्दल पुन्हा शिकवण्याऐवजी विद्यार्थ्यांना समस्येचे विविध निराकरण शोधणयास मदत करते.
३ . संवाद कौशल्य (Communications Skill )
सहयोगी
शिक्षणामुळे विद्यार्थ्यांमध्ये उच्च-स्तरीय विचार कौशल्ये विकसित
होतात. तसेच त्यांचा आत्मविश्वास वाढविला जातो. व्यवस्थापन
आणि नेतृत्व कौशल्यांचा विकास होतो. विद्यार्थी-प्राध्यापकांच्या
परस्परसंवादास प्रोत्साहन मिळते .. विद्यार्थ्यांना एकमेकांकडून सहकार्याने शिकण्याची आणि एकत्र काम करण्याची
संधी मिळते.
आणि विविध दृष्टीकोन समजून घेण्यासाठी मदत होते.

१५. नेटवर्किंग (Networking).
नेटवर्कमधील सहकार्य
https://nesalearning.com ला जरूर भेट द्या.
कल्पना करा, अशा प्रकारे विद्यार्थ्याना शैक्षणिक तसेच व्यावसायिक आघाडीवर त्यांच्या भविष्याचा पाया उभारण्यास व आव्हानांचा सामना करण्यासाठी या कौशल्यांची मदत च होईल . भारतासारख्या विकसनशील देशांनी अश्या विद्यार्थ्यासाठी कौशल्य विकासात गुंतवणूक करण्यासाठी सुरवात केलेली आहे.
आपल्याला जर हा ब्लॉग आवडला असेल तर आपल्या प्रतिक्रिया जरूर द्या आणि तुमचे काही प्रश्न असतील तर तेही कमेंट बॉक्समध्ये पोस्ट करा. म्हणजे त्या प्रमाणे मला तुम्हाला मार्गदर्शन करता येईल. 🙏


















Comments
खूपच छान
नितीन पाटील