आयुष्य बदलणारी १५ कौशल्ये, खास विद्यार्थ्यांसाठी part 1


आयुष्य बदलणारी १५ कौशल्ये,खास विद्यार्थ्यांसाठी part 1 

                     



आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये  विद्यार्थी व पालक गोंधळून गेलेले आहेत.

त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना स्वतःची क्षमता विकसित होण्यास बरेच अडसर निर्माण होत आहेत. 

तर अश्या ह्या ,

खऱ्या जगासाठी शालेय विद्यार्थी तयार आहेत  का ?

हे शालेय शिक्षण या वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी त्याला  मदत करते आहे का ?

त्यांचा संपूर्ण वेळ अभ्यासातच  वाया जातो आहे का?

 तो नोकरीच्या ठिकाणी प्रवेश करायला  तयार आहे का?

 असे अजिबात नाही आहे!  तर प्रत्येक व्यक्तिमत्वाचे काही पैलू असतात.' जीवनात उपयोगी पडणारे कोणतेही  कौशल्य हे जीवनकौशल्य (Life Skills )समजले जाऊ शकते.

शिक्षण हे अधिक महत्त्वाचे आहेच  पण कौशल्य ही सर्वात महत्त्वाची असतात. 

तर विद्यार्थ्यांमध्ये अश्या जीवन कौशल्य विकासाची गरज का आहे?

आजच्या आधुनिक युगात विद्यार्थ्यांना प्रभावीपणे जीवन जगण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांना दैनंदिन आव्हाने व कामाची अंमलबजावणी करण्यासाठी. तसेच त्यांना भविष्याची तयारी करण्यासाठी व त्यांचा  अभ्यास अधिक प्रभावीपणे व कार्यक्षमतेने होण्यासाठी ,कौशल्य विकासाची आवश्यकता आहे . 



      

 यशस्वी जीवन जगण्यासाठी विचारपूर्वक शिक्षणाची, प्रशिक्षणाची व कौशल्य विकसनाची अत्यंत गरज आहे. तसेच ह्या जीवन कौशल्यांमुळे जीवन जास्तीत जास्त कार्यक्षमपणे व यशस्वीपणे जगता येवू शकेल.

 

या आव्हानात्मक कामाच्या ठिकाणी , स्वतःला विकसित करण्यासाठी त्याला कशाची आवश्यकता आहे हे जाणून घेऊया!.
  

१ .गंभीर विचार  (Critical Thinking)

गंभीर विचारांनी समस्या सोडविता येतात.  नवे मार्ग शोधले जातात . गंभीर विचारसरणीमुळे भाषा आणि सादरीकरण कौशल्य वाढते. स्पष्ट आणि पद्धतशीरपणे विचार केल्याने आपण आपल्या कल्पना व्यक्त करण्याचा मार्ग सुधारू शकतो.  विश्लेषण,  आकलन क्षमता सुधारते.

  २. कल्पनाशक्ती:-( Creative Thinking )

अभ्यासक्रमासह कल्पनाशक्ती आणि जिज्ञासा , विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण होण्यास मदत करते आणि नवीन गोष्टी शिकण्यास प्रोत्साहित करते. तसेच  भावनिक आणि सामाजिक कौशल्य सुधारण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. जे शिकले त्याबद्दल पुन्हा  शिकवण्याऐवजी विद्यार्थ्यांना समस्येचे विविध निराकरण शोधणयास मदत करते. 



३ . संवाद कौशल्य (Communications Skill )

विद्यार्थ्यांसाठी संवाद कौशल्य महत्वाचे का आहे?
संवाद  कौशल्यामुळे त्यांना वर्गातील शिक्षकांचे दृष्टिकोन ऐकण्यास, समजण्यास मदत होते. शिक्षक विद्यार्थ्यांविषयी काय बोलतात हे ऐकल्यानंतर आणि समजून घेतल्यानंतर आत्मविश्वासाने चांगले प्रश्न विचारू शकतात आणि यामुळे त्यांना अधिक ज्ञान मिळविण्यास मदत होईल. व चांगल्या प्रकारे अभ्यास करण्यास मदत होईल .विद्यार्थ्यांच्या भविष्यातील यशस्वी कारकीर्दीसाठी संवाद कौशल्ये आवश्यक असतात .




४. सहकार्य (Collaboration)

 सहयोगी शिक्षणामुळे विद्यार्थ्यांमध्ये उच्च-स्तरीय विचार कौशल्ये विकसित होतात. तसेच   त्यांचा आत्मविश्वास वाढविला जातो. व्यवस्थापन आणि नेतृत्व कौशल्यांचा विकास होतो.  विद्यार्थी-प्राध्यापकांच्या परस्परसंवादास प्रोत्साहन मिळते .. विद्यार्थ्यांना एकमेकांकडून सहकार्याने शिकण्याची  आणि एकत्र काम करण्याची संधी मिळते.  आणि विविध दृष्टीकोन समजून घेण्यासाठी मदत होते. संघाचा भाग म्हणून चांगले काम होते. 

 




५. नेतृत्व कौशल्य ( Leadership skills)
प्रभावाने नेतृत्व करण्याची क्षमता विकसित करणे.






6. निर्णय क्षमता (Decision-making)


  

७. भावनिक बुद्धिमत्ता( Emotional Intelligence )


 

८. वैयक्तिक कौशल्ये (Personal skills)




९. संयम (self-control)



१०.  समस्या सोडवणे( Problem-solving)
माहिती प्रवेश आणि विश्लेषण करणे.





११. वाचन आणि लेखन कौशल्य (Reading and Writing Skills) 

   मौखिक आणि लिखित प्रभावी संवाद


१२. उद्योजक कौशल्ये (Entrepreneurial skills)
पुढाकार आणि उद्योजकता





१३. संख्यात्मक कौशल्य (Numerical  skills)




१४. परस्पर वैयक्तिक आणि आंतरवैयक्तिक कौशल्ये (Interpersonal and Intrapersonal skills)






१५. नेटवर्किंग (
Networking).      

नेटवर्कमधील सहकार्य



 या लेखात आपण , विद्यार्थ्यांसाठी आयुष्य बदलणारी १५ कौशल्ये, यावर चर्चा केलेली आहे .

https://nesalearning.com ला जरूर भेट द्या.

 कल्पना करा, अशा प्रकारे विद्यार्थ्याना शैक्षणिक तसेच व्यावसायिक आघाडीवर त्यांच्या भविष्याचा पाया उभारण्यास व आव्हानांचा सामना करण्यासाठी या  कौशल्यांची मदत च होईल . भारतासारख्या विकसनशील देशांनी अश्या विद्यार्थ्यासाठी कौशल्य विकासात गुंतवणूक करण्यासाठी सुरवात केलेली आहे.

आपल्याला जर हा ब्लॉग आवडला असेल तर आपल्या प्रतिक्रिया जरूर द्या आणि तुमचे काही प्रश्न असतील तर तेही कमेंट बॉक्समध्ये पोस्ट करा. म्हणजे त्या प्रमाणे मला तुम्हाला मार्गदर्शन करता येईल.  🙏


 

 


 

Comments

Ravindra Gavde said…
Very good and nicely elaborated
खूप छान मॅडम
खूपच छान 🙏
Manjusha kelkar said…
पटल. छान आहे
Nehal Shinde said…
धन्यवाद ,🙏 My Friends
Maya Danake said…
खूप छान मुद्द्यांची मांडणी केलेली आहे
Swati said…
खूप छान. विस्तृत
महत्त्वाचा विषय....छान विश्लेषण...संवाद कौशल्य, फक्त विद्यार्थ्यांनाच नव्हे तर सर्व वयोगटातल्या व्यक्तिंसाठी महत्त्वाचं,.
Unknown said…
खूपच छान मार्गदर्शन !!! विद्यार्थी आणि पालक यांना खूपच उपयोगी !!!
VAIVI FOODS said…
Very useful information 🙏🙏
Nehal Shinde said…
धन्यवाद वैवी 🙏
Nehal Shinde said…
धन्यवाद
Khupach chhan, Good information
Khupcha chan, very good information 👍
Khupcha chan, very good information 👍

Popular posts from this blog

१. गंभीर विचार (Critical Thinking)आयुष्य बदलणारी १५ कौशल्ये

7 Tips for Career Success

2.कल्पनाशक्ती:-( Creative Thinking )आयुष्य बदलणारी १५ कौशल्ये Part 1