आयुष्य बदलणारी १५ कौशल्ये,खास विद्यार्थ्यांसाठी भाग 2.
आयुष्य बदलणारी १५ कौशल्ये, खास विद्यार्थ्यांसाठी. भाग2 नमस्कार , आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये विद्यार्थी व पालक गोंधळून गेलेले आहेत. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना स्वतःची क्षमता विकसित होण्यास बरेच अडसर निर्माण होत आहेत. तर अश्या ह्या, खऱ्या जगासाठी शालेय विद्यार्थी तयार आहेत का ? हे शालेय शिक्षण या वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी त्याला मदत करते आहे का ? त्यांचा संपूर्ण वेळ अभ्यासातच वाया जातो आहे का? तो नोकरीच्या ठिकाणी प्रवेश करायला तयार आहे का? असे प्रश्न तुमच्या मनात येत असतील तर हा ब्लॉग तुमच्या साठीच आहे आणि तो तुम्ही शेवटपर्यंत नक्की वाचा. Hi I am Mrs.Nehal Shinde. Nesa Certified Career Analyst. Founder of Nesa Learning Solution LLP. With 20 years experience in education field. येत्या 3 वर्षात 10000 विद्यार्थ्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून त्यांना त्यांच्या करीयर ला दिशा व ध्येयाकडे वाटचाल करण्यासाठी मदत करायची आहे. तर चला जाणून घेऊयात , आयुष्य बदल...