मानसिकरीत्या *संघर्षातून मार्ग‌‌‌ काढून जीवन कसे करालआनंदी*

नमस्कार मैत्रीणींनो🙏,

मानसिकरीत्या *संघर्षातून मार्ग‌‌‌ काढून जीवन कसे कराल आनंदी*


नमस्कार, 🙏

तुम्हाला अपयशाची भीती वाटते आहे का ?

तुम्हाला मानसिकरीत्या ,संघर्षातून मार्ग‌‌‌ काढून जीवन कसे आनंदी करायचे आहे हे माहीती आहे का?
 तुम्हाला स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण करायचा आहे का?
 तुम्हाला आयुष्यात नक्की काय करायचे आहे ते कळत नाही आहे का ?
जर, या प्रश्नांची उत्तरे "हो" असतील तर माझा हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत नक्की वाचा .🙏
तुम्हाला या प्रश्नांची उत्तरे नक्कीच मिळतील. 
नमस्कार ,मी नेहल शिंदे.
Nesa career Growth Expert.  
Founder of Nesa Learning Solution LLP.
With 20  years experience in education field. 
 
 मला ,येत्या 3 वर्षात तीन हजार विद्यार्थ्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल करून त्यांना त्यांच्या करिअरला दिशा व ध्येयाकडे वाटचाल करण्यासाठी मदत करायची आहे.
चला, तर जाणून घेऊयात .

आपले जीवन हे अत्यंत संघर्षमय आहे.अगदी जन्माला आल्यापासून ते मृत्यूपर्यंत आपल्या जीवनात सातत्याने काही ना काही संघर्ष चालू असतो.



संघर्षांमुळे जीवनास एक प्रकारची धार येते.
पुरूष असो वा महिला प्रत्येकाने आपले जीवन आनंदानेच जगायला हवे. तुमच्याकडे जरी भरपूर धनदौलत, नावनौलिक, यश असेल पण जर तुम्हाला मानसिक स्वास्थ नसेल तर या सुखवस्तूंचा जीवनात काहीच उपयोग होत नाही.



मानसिक स्वास्थ हे जीवनात फार महत्त्वाचं आहे. जगात कितीही पैसे खर्च केले तरी मनःशांती विकत घेता येत नाही.
निसर्गाने आपल्याला सहज दिलेली जीवन ही एक अमुल्य गोष्ट आहे .अर्थपूर्ण जीवन जगणे हीच खरी जगण्याची कला होय.जगण्यासाठी प्रत्येक जीव हा धडपडत असतो.
मानसिक पातळीवरील कोणताही संघर्ष हा ऊर्जेचा अपव्यय तर करतोच, शिवाय तो माणसाला असंवेदनशील बनवतो.
आपण जेथे जाऊ तेथे संघर्ष निर्माण करत असतो. कोणताही संघर्ष माणसाच्या जीवनात दु:ख निर्माण करत असतो.
संवेदनशीलतेच्या आड प्रामुख्याने येणारी गोष्ट म्हणजे संघर्ष.



सुखी जीवनासाठीआवडते काम करा- आनंदी राहायचे असेल तर आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत वेळ घालवा.संगीत ऎका . बागकाम करा . लहान मुलांन बरोबर खेळा . आपले छंद जोपासा. प्रामाणिकपणे वागा. वचन पाळा. आणि जीवनाचा आनंद लूटा. जीवनातील प्रत्येक क्षण फार महत्वाचा आणि अमुल्य आहे.!





असेच Life Skills Secreats जाणून घेण्यासाठी ,माझे पुढील Blog नक्की वाचा. व तुमच्या मुलांच्या विकासासाठी माहीती मिळवण्यासाठी NESA Learning Solutions चा , https://www.facebook.com/groups/246525935974332/?ref=share
Facebook Group नक्की  join करा 
Waiting to welcome you.....

आपल्याला जर हा ब्लॉग आवडला असेल तर आपल्या अनमोल प्रतिक्रिया जरूर द्या आणि तुमचे काही प्रश्न असतील तर तेही कमेंट बॉक्समध्ये पोस्ट करा. म्हणजे त्या प्रमाणे मला तुम्हाला मार्गदर्शन करता येईल. 

हा ब्लॉग शेवट पर्यंत वाचल्या बद्दल आपले खूप धन्यवाद 🙏. 

With Warm Regards ,
Mrs.Nehal Shinde.
Nesa Learning Career Growth Advisor.
M.A. in Education.


Comments

Popular posts from this blog

१. गंभीर विचार (Critical Thinking)आयुष्य बदलणारी १५ कौशल्ये

7 Tips for Career Success

2.कल्पनाशक्ती:-( Creative Thinking )आयुष्य बदलणारी १५ कौशल्ये Part 1