यशस्वी होण्यासाठी लागणारे १२ मूलमंत्र part 1
यशस्वी होण्यासाठी लागणारे १२ मूलमंत्र. part 1
(The Key🔑To Success ).
नमस्कार, 🙏
तुम्हाला अपयशाची भीती वाटते आहे का ?
तुम्हाला स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण करायचा आहे का?
तुम्हाला आयुष्यात नक्की काय करायचे आहे ते कळत नाही आहे का ?
जर, या प्रश्नांची उत्तरे "हो" असतील तर माझा हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत नक्की वाचा .🙏
तुम्हाला या प्रश्नांची उत्तरे नक्कीच मिळतील.
नमस्कार ,मी नेहल शिंदे.
Nesa Certified Career Analyst.
Founder of Nesa Learning Solution LLP.
With 20 years experience in education field.
मला ,येत्या 3 वर्षात 50 हजार विद्यार्थ्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल करून त्यांना त्यांच्या करिअरला दिशा व ध्येयाकडे वाटचाल करण्यासाठी मदत करायची आहे.चला, तर जाणून घेऊयात
तुम्हाला अपयशाची भीती वाटते आहे का ?
तुम्हाला स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण करायचा आहे का?
तुम्हाला आयुष्यात नक्की काय करायचे आहे ते कळत नाही आहे का ?
जर, या प्रश्नांची उत्तरे "हो" असतील तर माझा हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत नक्की वाचा .🙏
तुम्हाला या प्रश्नांची उत्तरे नक्कीच मिळतील.
नमस्कार ,मी नेहल शिंदे.
Nesa Certified Career Analyst.
Founder of Nesa Learning Solution LLP.
With 20 years experience in education field.
मला ,येत्या 3 वर्षात 50 हजार विद्यार्थ्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल करून त्यांना त्यांच्या करिअरला दिशा व ध्येयाकडे वाटचाल करण्यासाठी मदत करायची आहे.
यशस्वी होण्यासाठी लागणारे १२ मूलमंत्र
१.शिक्षणाचे महत्त्व जाणून घ्या:-
Never Stop Learning
शिक्षण हे सतत चालू असायला हवे. यशस्वी होण्यासाठी शिक्षणाचे महत्त्व जाणून घ्यायला हवे .
शिक्षणामुळे स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो .
जिथे तुमचं लक्ष जातं तिकडेच तुमची उर्जा जाते आणि तिकडे तुमची उर्जा जाते तिकडेच तुम्हाला परिणाम मिळतात (whereever your focus goes , energy flows and result shows).
२. जिद्द ,चिकाटी ,दुर्दम्य आत्मविश्वास बाळगा :-
२. जिद्द ,चिकाटी ,दुर्दम्य आत्मविश्वास बाळगा :-
तुम्हाला काय मिळणार आहे ते महत्वाचे नाही, तुम्ही काय बनताय ते महत्त्वाचं आहे.
तुम्ही कोणाबरोबर राहता? आणि काय वाचता? ते महत्त्वाचं आहे .
३.स्वतःमधील गुणवैशिष्ट्ये ओळखणे :-
प्रत्येक जण प्रत्येक गोष्टीत कुशल नसतो. हाताची पाची बोटे ही काही सारखी नसतात. नेतृत्वाची जबाबदारी स्वीकारणे ,स्वतःला ओळखणेआणि कौशल्य विकसित करणे . प्रोत्साहन देणारे वातावरण निर्मिती करणे . बुक reading करणे . विचारांची देवाण-घेवाण करणे . समविचारी कम्युनिटी जॉईन करणे. लोकांना मार्गदर्शन करणे. वैयक्तिक पातळीवर संवाद साधणे तसेच सेल्फ डेव्हलपमेंट साठी कार्यक्रम आयोजित करणे . त्यामुळे आपल्यात उत्साह व आत्मविश्वास येतो.
४. जीवनाचा आनंद घ्या.
आपले जीवन जसे आहे तसे त्याचा स्वीकार करा.प्रत्येक क्षण जगा . जीवनाचा आनंद घ्या.दुसरे काय बोलतात याकडे दुर्लक्ष करा .जीवनाचे ध्येय ओळखा . आपण का जन्माला आलो ?आणि मला आयुष्यात काय करायचे आहे?, म्हणजे मी आनंदी होईल ह्याचा शोध घ्या.आपला इकिगाई ओळखा .
Gratitude करा. धन्यवाद केल्यामुळेच एक प्रकारची पॉझिटिव्हिटी येते. निंदानालस्ती करण्यापेक्षा एकमेकांना समजून त्यांना मदत करा. आयुष्यात काहीतरी भव्यदिव्य करण्यासाठी तुम्ही जन्माला आला आहात. हेजीवनाचे ध्येय ओळखून कामाला लागा .
६. निर्णय क्षमता गरजेची आहे.
प्रत्येक क्षणी निर्णय घेताना विचारपूर्वक घ्या. आपल्याला काय हवे आहे.? आपले काय चुकले? याचा विचार करा. भीती बाळगू नका चुकांतून योग्य शिकवण घ्या. त्याच त्याच चुका परत करू नका. नवनवीन माहिती मिळवा. कुठे अडत असेल तर दुसऱ्यांची मदत घ्या. मदत मागताना दुसऱ्यांच्या भावनांचा विचार ठेवून मदत मागणे.लाजू नका असे केले तरच आपण आपल्याध्येयाच्या जवळ पोहोचणार. व्यक्त व्हा. आपल्याला काय हवंय हे समोरच्या व्यक्तीला समजावून सांगा. सतत कृतिशील रहा.आपल्या कामाचे पुनरावलोकन करत राहून योग्य निर्णय घेण्याची क्षमता निर्माण करा.
७. सकारात्मक मानसिकता( थिंक पॉझिटिव्ह)
तुम्ही कोणाबरोबर राहता? आणि काय वाचता? ते महत्त्वाचं आहे .
प्रत्येक जण प्रत्येक गोष्टीत कुशल नसतो. हाताची पाची बोटे ही काही सारखी नसतात. नेतृत्वाची जबाबदारी स्वीकारणे ,स्वतःला ओळखणेआणि कौशल्य विकसित करणे . प्रोत्साहन देणारे वातावरण निर्मिती करणे . बुक reading करणे . विचारांची देवाण-घेवाण करणे . समविचारी कम्युनिटी जॉईन करणे. लोकांना मार्गदर्शन करणे. वैयक्तिक पातळीवर संवाद साधणे तसेच सेल्फ डेव्हलपमेंट साठी कार्यक्रम आयोजित करणे . त्यामुळे आपल्यात उत्साह व आत्मविश्वास येतो.
४. जीवनाचा आनंद घ्या.
प्रत्येक क्षणी निर्णय घेताना विचारपूर्वक घ्या. आपल्याला काय हवे आहे.? आपले काय चुकले? याचा विचार करा. भीती बाळगू नका चुकांतून योग्य शिकवण घ्या. त्याच त्याच चुका परत करू नका. नवनवीन माहिती मिळवा. कुठे अडत असेल तर दुसऱ्यांची मदत घ्या. मदत मागताना दुसऱ्यांच्या भावनांचा विचार ठेवून मदत मागणे.लाजू नका असे केले तरच आपण आपल्या
वेळेचे महत्त्व जाणा .पॉझिटिव्ह विचार करा. चांगले बोला सकारात्मक बोला.
14 निगेटिव्ह विचार नंतर एक पॉझिटिव्ह विचार येतो, महणून यशाचा ध्यास घेणारी मानसिकता निर्माण करा. सकारात्मक लोकांच्या सहवासात रहा. अनावश्यक ताण तणाव टाळा.आवडणाऱ्या गोष्टी करा. सकारात्मक वातावरण निर्मिती करा व नव नवीन कौशल्य शिकून व दुसऱ्यांना शिकवून आत्मनिर्भर बना.
पैशाचे योग्य नियोजन करा . मजा-मस्ती साठी पैशांची बचत करा. गरजेपुरत्या वस्तू खरेदी करा. आवश्यक असणाऱ्याच गोष्टी बाळगा .
आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा झाडे लावा निसर्गाचा आस्वाद घ्या.
तुम्हाला जर तुमचे ध्येयाकडे वाटचाल करायची असेल तर, समविचरी लोकांची ही कम्युनिटी जॉईन करा आणि 2021 मध्ये प्रचंड सकारात्मकता अनुभवा.
Nesa Career Growth Pathways. हा माझा Facebook Group आहे.त्याची Link मी Share करत आहे .तुम्हाला करीयर संदर्भात काही जाणून घ्यायचे असेल तर हा Group नक्की join करा.
Facebook
https://www.facebook.com/groups/246525935974332/?ref=share
Founder of Nesa Learning Solution LLP.
With 20 years experience in Education field.
या website ला जरूर भेट द्या.
जीवनात उपयोगी पडणारे कोणतेही कौशल्य हे जीवनकौशल्य (Life Skills )समजले जाऊ शकते.शिक्षण हे अधिक महत्त्वाचे आहेच पण कौशल्य ही सर्वात महत्त्वाची असतात.
Waiting to welcome you.....
Free Guidence साठी तुम्ही माझ्या Whatsapp Group ला Join करू शकता.
https://chat.whatsapp.com/CqeujUaZQtfAeAvNmNwVUi
तुमची अनमोल प्रतिक्रिया नक्की कळवा.


Comments
अतिशय सुंदर मार्गदर्शन मॅडम