Posts

१. गंभीर विचार (Critical Thinking)आयुष्य बदलणारी १५ कौशल्ये

Image
  1.गंभीर विचार  (Critical Thinking). नमस्कार 🙏   आपल्या दैनंदिन जीवनात आपण एखादा अचूक निर्णय घेताना हे  करू की नको?, कसं करू?, मला जमेल का?,  आयुष्यात नक्की काय करायचे आहे ते कळत    नाही  ?  गंभीर विचार ( Critical Thinking) कसा करावा .?ते  काय आहेत ?ते कुठे वापरायचे? कसे वापरायचे ? जर, या प्रश्नांची उत्तरे "हो" असतील तर माझा हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत नक्की वाचा .🙏 तुम्हाला या प्रश्नांची उत्तरे नक्कीच मिळतील.  नमस्कार ,मी नेहल शिंदे. Certified Career Analyst  Founder of Nesa Learning Solution LLP. With 20  years experience in educational field.     मला ,येत्या 3 वर्षात 50 हजार विद्यार्थ्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल करून त्यांना  त्यांच्या करिअरला दिशा व ध्येयाकडे वाटचाल करण्यासाठी मदत करायची आहे. जीवनात उपयोगी पडणारे कोणतेही  कौशल्य हे जीवनकौशल्य (Life Skills )समजले जाऊ शकते. शिक्षण हे अधिक महत्त्वाचे आहेच  पण कौशल्य ही सर्वात महत्त्वाची असतात.  तर चला जाणून घेऊयात आयु...

यशस्वी होण्यासाठी लागणारे १२ मूलमंत्र part 1

Image
  यशस्वी होण्यासाठी लागणारे १२ मूलमंत्र.  part 1  (The Key🔑To Success ).  नमस्कार, 🙏 तुम्हाला अपयशाची भीती वाटते आहे का ?  तुम्हाला स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण करायचा आहे का?  तुम्हाला आयुष्यात नक्की काय करायचे आहे ते कळत नाही आहे का ? जर, या प्रश्नांची उत्तरे "हो" असतील तर माझा हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत नक्की वाचा .🙏 तुम्हाला या प्रश्नांची उत्तरे नक्कीच मिळतील.  नमस्कार ,मी नेहल शिंदे. Nesa Certified Career Analyst.  Founder of Nesa Learning Solution LLP. With 20  years experience in education field.     मला ,येत्या 3 वर्षात 50 हजार विद्यार्थ्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल करून त्यांना त्यांच्या करिअरला दिशा व ध्येयाकडे वाटचाल करण्यासाठी मदत करायची आहे. चला, तर जाणून घेऊयात  यशस्वी होण्यासाठी लागणारे १२  मूलमंत्र        १.शिक्षणाचे महत्त्व जाणून घ्या:- Never Stop Learning  शिक्षण हे सतत चालू असायला हवे. यशस्वी होण्यासाठी शिक्षणाचे महत्त्व जाणून घ्यायला हवे . शिक्षणामुळे स्...

आयुष्य बदलणारी १५ कौशल्ये,खास विद्यार्थ्यांसाठी भाग 2.

Image
आयुष्य बदलणारी १५ कौशल्ये, खास विद्यार्थ्यांसाठी. भाग2              नमस्कार , आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये  विद्यार्थी व पालक गोंधळून गेलेले आहेत. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना स्वतःची क्षमता विकसित होण्यास बरेच अडसर निर्माण होत आहेत.  तर अश्या ह्या, खऱ्या जगासाठी शालेय विद्यार्थी तयार आहेत  का ? हे शालेय शिक्षण या वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी त्याला  मदत करते आहे का ? त्यांचा संपूर्ण वेळ अभ्यासातच  वाया जातो आहे का?  तो नोकरीच्या ठिकाणी प्रवेश करायला  तयार आहे का? असे प्रश्न तुमच्या मनात येत असतील तर हा ब्लॉग तुमच्या साठीच आहे आणि तो तुम्ही शेवटपर्यंत नक्की वाचा. Hi  I am Mrs.Nehal Shinde. Nesa Certified Career Analyst.  Founder of Nesa Learning Solution LLP. With 20 years experience in education field.  येत्या 3 वर्षात 10000 विद्यार्थ्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून त्यांना त्यांच्या करीयर ला दिशा व ध्येयाकडे वाटचाल करण्यासाठी मदत करायची आहे. तर चला जाणून घेऊयात , आयुष्य बदल...

आयुष्य बदलणारी १५ कौशल्ये, खास विद्यार्थ्यांसाठी part 1

Image
आयुष्य बदलणारी १५ कौशल्ये,खास विद्यार्थ्यांसाठी part 1                        आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये  विद्यार्थी व पालक गोंधळून गेलेले आहेत. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना स्वतःची क्षमता विकसित होण्यास बरेच अडसर निर्माण होत आहेत.  तर अश्या ह्या , खऱ्या जगासाठी शालेय विद्यार्थी तयार आहेत  का ? हे शालेय शिक्षण या वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी त्याला  मदत करते आहे का ? त्यांचा संपूर्ण वेळ अभ्यासातच  वाया जातो आहे का?  तो नोकरीच्या ठिकाणी प्रवेश करायला  तयार आहे का?  असे अजिबात नाही आहे!  तर प्रत्येक व्यक्तिमत्वाचे काही पैलू असतात.'  जीवनात उपयोगी पडणारे कोणतेही  कौशल्य हे जीवनकौशल्य  (Life Skills )समजले जाऊ शकते. शिक्षण हे अधिक महत्त्वाचे आहेच  पण कौशल्य ही सर्वात महत्त्वाची असतात.  तर विद्यार्थ्यांमध्ये अश्या जीवन कौशल्य विकासाची गरज का आहे? आजच्या आधुनिक युगात विद्यार्थ्यांना प्रभावीपणे जीवन जगण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांना दैनंदिन आव्हाने व कामाची अंम...