यशस्वी होण्यासाठी लागणारे १२ मूलमंत्र part 1
यशस्वी होण्यासाठी लागणारे १२ मूलमंत्र. part 1 (The Key🔑To Success ). नमस्कार, 🙏 तुम्हाला अपयशाची भीती वाटते आहे का ? तुम्हाला स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण करायचा आहे का? तुम्हाला आयुष्यात नक्की काय करायचे आहे ते कळत नाही आहे का ? जर, या प्रश्नांची उत्तरे "हो" असतील तर माझा हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत नक्की वाचा .🙏 तुम्हाला या प्रश्नांची उत्तरे नक्कीच मिळतील. नमस्कार ,मी नेहल शिंदे. Nesa Certified Career Analyst. Founder of Nesa Learning Solution LLP. With 20 years experience in education field. मला ,येत्या 3 वर्षात 50 हजार विद्यार्थ्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल करून त्यांना त्यांच्या करिअरला दिशा व ध्येयाकडे वाटचाल करण्यासाठी मदत करायची आहे. चला, तर जाणून घेऊयात यशस्वी होण्यासाठी लागणारे १२ मूलमंत्र १.शिक्षणाचे महत्त्व जाणून घ्या:- Never Stop Learning शिक्षण हे सतत चालू असायला हवे. यशस्वी होण्यासाठी शिक्षणाचे महत्त्व जाणून घ्यायला हवे . शिक्षणामुळे स्...